Join Telgram Channel :-
तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Alight App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर पाटील Special स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..
💠Step 1 :-
मित्रांनो पहिल्यांदा तर Beat Mark Project Import करुन घ्यायचं आहे. त्यानंतर तो ब्लँक बँकग्राऊंड कट करुन मी दिलेला पहिला व्हिडिओ Add कारा..
💠Step 2 :-
त्यानंतर 12.18 पासुन् मी दिलेले किंवा तुमच्यामित्रांचे फोटो प्रत्येक बीटला लावुन घ्यायचं आहे. आता सुरुवातीला येऊन Black Screen Lyrics Video लावुन घ्या. आणि Blending वर जाऊन Lighten वर जाउन Screen करा...
💠Step 3 :-
अता व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे सर्व फोटोंना व्यवस्तीत दिलेल्या Shake Effect Preset मधुन Effect Copy करून सर्व फोटोंना Paste करून घ्या .
💠Step 4 :-
पुन्हा पहिल्या फोचो जवळ येऊन लेअर वर जाऊन Black Shadow Add करा , त्यानंतर् पाटील PNG लावुन घ्या...
💠Step 5 :-
आता पुनः 12.18 ला येउन Black Screen Dust Video Add करा...
💠Step 6 :-
तर येथे आपला व्हिडिओ बनुन तयार झाला आहे. आता सुरुवातीला येऊन व्हिडिओ Export करायचा आहे.....
या व्हिडिओ चे सर्व मटेरीअल ( Images & Videos & Song ) हे सर्व Download करण्यासाठि खाली दिलेल्या बटनांवरती Click करा...
💠All Material
Tip :- Video कस वाटलं ते नक्कीच कमेंट्स करून सांगा...

