No title


नमस्कार मित्रांनो Technical Sham च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की Kinemaster शिवराज्याभिषेक Status editing tutorial. Kinemaster मध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने कसे Edit करायचे. तर मित्रांनो तुम्हाला Status Edit करण्यासाठी Kinemaster ची गरज पडेल. तर खाली दिलेल्याया telegram Button वर Click करून Download करून घ्या...


Join Telgram Channel :-


तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Kinemaster App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर फ्रेंडशिप स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..



💠Step 1 :-

     Import Beat Mark project.... 



💠Step 2 :-

      आता सुरुवातीला 3 फोटो प्रत्येक बिट ला लावून घ्या..  आणि पुढील सगळे फोटो 2 बिट ला एक् फोटो लावा.. 


💠Step 3 :-

    आता Starting 3 image ला clip graphics मधला Trip Memory हा effect लावा. 


💠Step 4 :-

     आता image मधे दाखवल्याप्रमाने 2बिट ला लावलेले image ला मधल्या बिट जवळ् cut करा... 

आणि त्यतला second cut केलेला part Black&white करा.... त्यावर पुन्हा layer वरून तोच फोटो पन मी दिलेला लावून घ्या...


💠Step 5 :- 

     Now, पुन्हा layer वर् जाऊन तो EFX overlly video Add करा.... तो सर्व फोटो च्या मागे लावून घ्या, आणि Blending वर् जाऊन Screen नक्की करा... 

या नंतर सुरुवातील येउन Black Screen overlly video आणि PNG Add करा... 

आणि Video Export करा. . . 


या व्हिडिओ चे सर्व मटेरीअल ( Images & Videos & Song ) हे सर्व  Download करण्यासाठि खाली दिलेल्या बटनांवरती Click करा...



                         💠All Material 


🥰Watch Full Video🥰


Tip :- Video कस वाटलं ते नक्कीच कमेंट्स करून सांगा... 





आपल्या Website भेट दिल्याबद्दल धन्यवाद.... 🙏


Post a Comment

Previous Post Next Post