Join Telgram Channel :-
तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Kinemaster App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर फ्रेंडशिप स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..
💠Step 1 :-
मित्रांनो पहिल्यांदा तर Beat Mark Project Import करुन घ्यायचं आहे. त्यानंतर तो ब्लँक बँकग्राऊंड कट करुन मी दिलेला पहिला व्हिडिओ Add कारा..
💠Step 2 :-
त्यानंतर आता मी दिलेले किंवा तुमच्यामित्रांचे फोटो प्रत्येक बीटला लावुन घ्यायचं आहे. आता सुरुवातीला येऊन Black Screen Lyrics Video लावुन घ्या. आणि Blending वर जाऊन Screen करा..
💠Step 3 :-
अता व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे सर्व फोटोंना व्यवस्तीत Effect लावुन घ्यायचं आहे. पुन्हा पहिल्या फोचो जवळ येऊन लेअर वर जाऊन Background मधुन पांढरा Background Add करा,आणि त्षाला फुल Screen करा, व Blendung वर जाऊन Screen करा.. हा Backgroun बाकी सर्व फोटोंना लावायचं आहे.
💠Step 4 :-
तर येथे आपला व्हिडिओ बनुन तयार झाला आहे. आता सुरुवातीला येऊन शेअर वर टच करुन व्हिडिओ Export करायचा आहे.....
धन्यवाद मित्रांनो.........
या व्हिडिओ चे सर्व मटेरीअल ( Images & Videos & Song ) हे सर्व Download करण्यासाठि खाली दिलेल्या बटनांवरती Click करा...
💠All Material
⚠ तर मत्रांनो जर तुम्हाला येतुन नाहि समजलं आपला युट्युब व्हिडिओ पुर्ण बघा ⚠


