Join Telgram Channel :-
तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Alight App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर पाटील Special स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..
💠Step 1 :-
मित्रांनो पहिल्यांदा तर Beat Mark Project Import करुन घ्यायचं आहे. त्यानंतर तो ब्लँक बँकग्राऊंड कट करुन मी दिलेला पहिला व्हिडिओ आणि PNG Add कारा..
💠Step 2 :-
त्यानंतर 09.08 पासुन् मी दिलेले किंवा तुमच्यामित्रांचे फोटो प्रत्येक बीटला लावुन घ्यायचं आहे.
💠Step 3 :-
अता व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे सर्व फोटोंना व्यवस्तीत दिलेल्या Shake Effect Preset मधुन Effect Copy करून सर्व फोटोंना Paste करून घ्या...
💠Step 4 :-
पुन्हा पहिल्या फोचो जवळ येऊन लेअर वर जाऊन Black Shadow Add करा , त्यानंतर् Birthday PNG लावुन घ्या...
💠Step 5 :-
आता पुनः 09.08 ला येऊन Black Screen Video Add करा...
💠Step 6 :-
तर येथे आपला व्हिडिओ बनुन तयार झाला आहे. आता सुरुवातीला येऊन व्हिडिओ Export करायचा आहे.....
या व्हिडिओ चे सर्व मटेरीअल ( Images & Videos & Song ) हे सर्व Download करण्यासाठि खाली दिलेल्या बटनांवरती Click करा...
💠All Material
Tip :- Video कस वाटलं ते नक्कीच कमेंट्स करून सांगा...
Nice video
ReplyDeletebro