कॅमेरा फक्त फोटो बनवतो Dialogue Attitude Status Editing Alight Motion || Viral Video Editing 🤘😎



नमस्कार मित्रांनो Technical Sham च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की Alight Motion Attitude Status editing tutorial. Alight Motion मध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने कसे Edit करायचे. तर मित्रांनो तुम्हाला Status Edit करण्यासाठी Alight Motion ची गरज पडेल. तर खाली दिलेल्याया telegram Button वर Click करून Download करून घ्या...



Join Telgram Channel :-


तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Alight App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर पाटील Special स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..



💠Step 1 :-

मित्रांनो पहिल्यांदा तर Beat Mark Project Import करुन घ्यायचं आहे. त्यानंतर तो ब्लँक बँकग्राऊंड कट करुन मी दिलेला पहिला व्हिडिओ आणि PNG Add कारा..


💠Step 2 :-

त्यानंतर 05.04 पासुन् मी दिलेले किंवा तुमचे फोटो प्रत्येक बीटला लावुन घ्यायचं आहे. 




💠Step 3 :-

अता व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे सर्व फोटोंना व्यवस्तीत दिलेल्या Shake Effect Preset मधुन Effect Copy करून सर्व फोटोंना Paste करून घ्या...


💠Step 4 :-

पुन्हा पहिल्या फोचो जवळ येऊन लेअर वर जाऊन Black Shadow Add करा , त्यानंतर् Attitude PNG लावुन घ्या... 



💠Step 5 :-

आता पुनः 05.04ला येऊन Black Screen Video Add करा... 


💠Step 6 :-

तर येथे आपला व्हिडिओ बनुन तयार झाला आहे. आता सुरुवातीला येऊन व्हिडिओ Export करायचा आहे.....



या व्हिडिओ चे सर्व मटेरीअल ( Images & Videos & Song ) हे सर्व  Download करण्यासाठि खाली दिलेल्या बटनांवरती Click करा...



                         💠All Material 



💠SHAKE EFFECTS LINK 

💠BEAR MARKE PROJECT

🥰Watch Full Video🥰





Tip :- Video कस वाटलं ते नक्कीच कमेंट्स करून सांगा... 





आपल्या Website भेट दिल्याबद्दल धन्यवाद.... 🙏



Post a Comment

Previous Post Next Post