शिवराज्याभिषेक सोहळा 2021 Editing | New Kinemaster + Alight Motion Editing | Technical Sham

 

नमस्कार मित्रांनो Technical Sham च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की Kinemaster शिवराज्याभिषेक Status editing tutorial. Kinemaster मध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने कसे Edit करायचे. तर मित्रांनो तुम्हाला Status Edit करण्यासाठी Kinemaster ची गरज पडेल. तर खाली दिलेल्याया telegram Button वर Click करून Download करून घ्या...


Join Telgram Channel :-


तर मित्रांनो टेलेग्राम वरुन New Kinemaster App Download करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर शिवराज्याभिषेक स्टेटस बनवण्यासाठी पुढील स्टेपस् फाँलो करा..

Step 1 :- 

पहिल्यांदा तर आपलं काईनमास्टर अँप ओपन तरायचं आहे. त्यानंतर मधल्या गोल बटनावरती क्लीक करा. आणि 1:1 चा रेशो सिलेक्ट करा..

Step 2 :-

त्यानंतर मिडिया वर जाऊन ब्लँक कलर चा बँकग्राऊंड अँड करा. त्यानंतर आपलं जे Song आहे ते येथे लावुन घ्या. त्यानंतर प्रत्यक बीट ला एक बीटमार्क देऊन टाका. आणि जेथे पहिला बीट आहे तीथुन ऊजव्या बाजुचा ब्लँक बँकग्राऊंड कट करा.. 

Step 3 :- 

आता प्रत्येक बीट वरती महाराजांचे फोटो लावुन घ्या.आणि त्यानंतर सुरुवातीच्या दोन फोटोंना तो Effect लावा आणि त्यानंतर पुन्हा दोन फोटोंना सोडुन तो Effect पुन्हा दोन फोटोंना लावायचं आहे. असं करत सर्व फोटोंना हा Effect लावुन द्या.

Step 4 :-

आता Layer वर जाऊन FX मधील Drop wave हा Effect निवडायचं आहे. आणि ज्या फोटोंना Effect लावला नाही त्यांना हा Effect द्यायचा आहे.

Step 5 :- 

आता सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हीला दिलेला Red Overly Video येथे Add करा. आणि "शिवराज्याभिषेक सोहळा" हि PNG Add करा. आणि अता ज्थुन Images सुरु होतात तेथुन दुसरा ब्लँक स्क्रीन व्हिडिओ लावुन घ्या..


⌛येथु नाही समजल्यास आपला व्हिडिओ पुर्ण बघा म्हणजे नक्कीच समजेल..


📌या व्हिडिओचे सर्व मटेरीअल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Download Button वरती Click करा...


All Material Download 📌👇👇📌





🙏धन्यवाद🙏

Post a Comment

Previous Post Next Post